Thursday, September 04, 2025 01:19:21 PM
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. दरम्यान दहशतवादी भ्याड हल्ल्याचा राज्यातील सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-04-24 14:14:55
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे पुणे विमानतळावर त्यांना आणले. संतोष जगदाळे यांच्या मुलीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
2025-04-24 10:56:55
हनीमूनला गेलेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांचं पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद होणं, पत्नीचा अश्रूंतील निरोप, उपस्थितांच्या डोळ्यात पाणी.
Jai Maharashtra News
2025-04-23 18:01:05
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणातील मृतांचे पार्थिव मुंबईत आणले आहेत. पहलगाममधील बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.
2025-04-23 16:50:37
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणातील मृतांचे पार्थिव थोड्याच वेळात मुंबईत आणली जाणार आहेत.
2025-04-23 16:10:13
हल्ल्यात काही विदेशी पर्यटकांसह महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत.तर, काही तिथेच अडकून असल्याची माहिती समोर आली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-23 12:09:05
जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सौदी दौरा अर्धवट सोडून भारतात परत येत तातडीची बैठक घेतली.
2025-04-23 07:49:23
जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे आणि प्रथमच पर्यटकांना टार्गेट केले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे.
2025-04-22 21:57:01
दिन
घन्टा
मिनेट